हजार पानाचं आरोपपत्र, खडसेंच्या जावयाला जामीन नाही | Eknath Khadse ED Notice | Girish Chaudhari

2021-09-13 0

एकनाथ खडसेंविरोधात ED नं एक हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय, या आऱोपपत्रात खडसेंची पत्नी आणि जावयाचाही समावेश आहे. इतकंच नाही तर खडसेंच्या जावयाचा जामीन अर्जही फेटाळण्यात आलाय. त्यामुळे आता खडसे काय करणार, तुम्ही ED लावली तर मी CD लावेन..म्हणणारे खडसे बॅकफूटवर काय जातायंत, ती सीडी येणार आहे की नाही.. हे जाणून आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात. ( Aniket VO )

#Lokmat #EknathKhadse #GirishChaudhari #EnforcementDirectorate #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires